WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गोवंशाची तस्करी रोखण्यास पांढरकवडा पोलीस अपयशी!

Image

प्रहार जनशक्ती पक्ष व ग्राहक प्रहार संघटना 15 ऑगष्ट पासून आमरण उपोषणास बसणार !
मुखमंत्राला दिला इशारा

प्रसाद नावलेकर वणी - दिनांक 26/7/19 रोजी गोधन घेऊन जाणारा ट्रक महाराष्ट्र चेक पोस्ट वर न थांबता गेला असता आंध्र हद्दीतुन जाताना पाठलाग करून आर टी ओ ने पकडला .प्राथमीक अहवाल नुसार 50ते 60 गोधन होते.ट्रक पकडल्याची माहीती विलास पवार अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष ह्यांना मिळताच त्यांनी भेट दिली पण पंचनामा कारवाई होऊन ट्रक श्रीकृष्ण गोरक्षण दुर्भा येथे पाठविला .त्या ट्रॅकमधील गोधन जेसीपी द्रारे उतरविण्याची प्रक्रिया अत्यंत क्रूर पद्धतीने सुरू होती.ह्यांची माहीती प्राप्त होताच प्रसाद नावलेकर जिल्हासचिव ग्राहक प्रहार संघटना,विलासजी पवार प्रहार जनशक्ती पक्ष, ब्रायांन ठेंगरे, अखिल कोठारे, आदिअनेक कार्यकारते हजर होते तीन पोलीस,त्या गोरक्षण चा सचिव ,चार लेबर,जेसबी ,ढोर डॉक्टर असे होते ड्रायव्हर व क्लीनर फरार झाले पांढरकवडा पोलीस स्टेशन पुढील कारवाई करीत आहे हा vdo पाहत असताना कत्तलखान्यात गोवंश नेत आहे का असा भास होतो पण ज्यांचा आपण जीव वाचवितो त्यांचे असे हाल होतात ट्रक मधून काढताना कोणाचा जीव जातो तर कोणाचे हाड तुटतात ,कोणाला जखम होते,दोन दिवस उपाशी पाण्या विण्या ठेऊन त्यांचा प्रवास मध्यप्रदेश नागपूर मार्गे आंध्र असा होतो .सर्व काम हप्ते बंदीतून होतो .महाराष्ट्र मध्ये भाजपची सरकार असून गोवंश तस्करीच्या वाढत्या घटना पाहता आश्चर्य वाटते .

करंजी पोलीस चौकीवर मोठे चेक पोस्ट बसविण्यात यावे तरच गोवंश आंध्र मध्ये जाणार नाही .

सध्या करंजी पोलीस चौकीवर लाखो रुपयांची वसुली सुरू आहे .पांढरकवडा यवतमाळ मार्गे जाणारे प्रत्येक वाहन थांबविली जातात पण नागपूर वरून येणारे वाहन फार कमी थांबविले जाते रात्री 12 नंतर आम्हाला वाहन थांबविता येत नाही असे करंजी पोलीस म्हणाले हयात सुधारणा व्हावी नागपूर हुन येणारे वाहनात काय आहे ह्याची तपासणी व्हावी अन्यथा 15 आगस्ट ला पांढरकवडा पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना ,विलास पवार जिल्हाअध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष,मोहन मेनेवारअखील कोठारे, ब्रायन ठेंगळे व डॉ राजेंद्र आत्राम जिल्हा अध्यक्ष ग्राहक प्रहार संघटना,प्रसाद नावलेकर जिल्हा सचिव ग्राहक प्रहार संघटना,दामोधर बाजोरीया,यशवंत काळे,अजय दुम्मन्वार,भैय्यासाहेब ठमके,दिलीप वाढई,सचिन मेश्राम,जयवंत बावणे,कृतनजय देशपांडे आदी अनेकांनी दिला आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले