WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मा नामदार श्री सुधीरजी मुनगंटीवार ह्यांचा आज वाढदिवस !

Image

ग्राहक प्रहार संघटने तर्फे हार्दीक शुभेच्या !

प्रसाद नावलेकर वणी - मा सुधीर भाऊ असामान्य व्यक्तिमत्व आहे ! त्यांच्या कडे कोणत्याही तक्रारी सूचना आल्या की लगेच त्याची दखल घेतली जाते !बऱ्याच वर्षा पासून ते हा छंद जोपासत आहे .सत्तेत असो की विरोधी पक्षात असो पत्रव्यवहार हा अखंड सुरू असतो.महाराष्टात केवळ ऐकच व्यक्ती मी पहिला आलेल्या पत्राची दखल घेणारा !मंत्रिमंडळावर भलेही मा मुख्यमंत्री ह्यांची पकड असेल पण जनसामान्यांच्या प्रश्नाचे निरसन करण्याचा जो सुधीरजींचा प्रयन्त असतो त्याची दखल घेणे महत्वाचे आहे तसेच महाराष्ट्रात ऐकही आमदार ,खासदार जनतेच्या तक्रारीच्या पत्राची दखल घेणारा असू नये ह्यांचे आश्चर्य वाटते !

माझ्या कडे पत्राचे उत्तर न देणाऱ्या मंत्री, आमदार ,खासदार ह्यांची खूपच मोठी यादी आहे !कदाचित हा कोणाचा,कोणत्या गटाचा ,कोणत्या पार्टीचा ह्याचा शोध घेण्यात त्यांचा वेळ जात असेल प्रत्येकाला शासनाने स्वीय सहाय्यक दिलेला आहे त्याचा पगार शासन देते पण जनतेच्या तकरीरीची दखल न घेता इतर विषयात त्यांचे ज्यास्त लक्ष असते , असो ,मा श्री सुधीरजीना विनंती की त्यांनी सभागृहात ह्या बाबत विधेयक आणावे जनतेच्या समस्यांचा पाठपुरावा करणे बंधनकारक करावे ही विनंती ! पुनश्च ऐकदा मा नामदार श्री सुधीरजींचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या !

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......