WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रोटरी क्लब तर्फे मोफत कर्करोग पूर्व निदान शिबिराचा 271 महिलांनी घेतला लाभ

Image

        रोटरी क्लब ऑफ ब्लेक डाइमंड सिटी वणी आणि जगती मिन्रल्स प्राइवेट लिमिटेड अडेगाव यांच्या संयुक्त वीद्यमाणे दिनांक 26 जुलै ते 28 जुलै 2019 पर्यंत मोफत कर्करोग पूर्व निदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते.           त्यामध्ये पहिल्या दिवशी मौजा मुकुट्बण येथे राम मंदिर परिसरात आयोजित शिबिरात अद्यावत मेमौग्रफि बस मध्ये एकुन 115 महिलांनी, महिला डॉक्टर्स मार्फत तपासणी करून घेतली. तसेच दुसऱ्या दिवशी मारेगाव येथे 98 महिलांनी तर तिसऱ्या दिवशी वणी येथे 58 महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.

सदर शिबिराचे यशश्वी करिता प्रोजेक्ट डायरेक्टर अरुण कावडकर सह अध्यक्ष अनिल उत्तरवार सचिव निकेत गुप्ता, क्लब मार्गदर्शक ऍड निलेश चौधरी, कोषाध्यक्ष सुधीर साळी सह क्लब चे माजी अध्यक्ष अंकुश जैस्वाल, उपाध्यक्ष विनोद खुराणा, निखिल केडिया, प्रा. रोहित वनकर, डॉ. गणेश लिमजे, डॉ. सुनील जुमनाके, निकुंज अटारा, विशाल हिरन, प्रकाश कावडे. आशिष गुप्ता, डॉ. परेश पटेल, सागर वंजारी, लक्ष्मण उरकुडे, राजेश राठी, अनुप राठी, संदीप जैस्वाल, अस्विन कोंडावर, संजय छाजेड, धवल अग्रवाल, विजय अग्रवाल, किरण दिकुंडावर, विनोद बाजोरिया, अस्लम चिनी, कमलाकर बडवाईक, लवली लाल, मयूर गोयंका मयूर अग्रवाल, सह मुकुटबन मारेगाव च्या ग्रामस्थांनी त्याच प्रमाणे साई मंदिर चे संस्थापक मनोहर बाकडे, मुकुटबन चे गजाननराव उत्तरवार आणि सुगम हॉस्पिटल च्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.