WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रधानमंत्री आवास योजने तुन सुटलेल्या गावाना (ड ) यादीला प्रधान्याने लाभ द्या

Image

गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- प्रधानमंत्र्याचा सन २०२२ पर्यंत सर्वाना निवारा देण्याचा व्यापक क्रार्यक्रम राज्यभर राबविल्या जात आहे ग्रामीण भागातील सामाजिक आर्थीक सर्वेक्षण २०११ मध्ये कोरपना तालुक्यातील पिपर्डा कन्हाळगाव जेवरा पिपरी कोठोडा अतंरगाव या गावातील सव्हॅक्षण यादीत घोळझाल्याने मुळग्राम पंचायती असलेल्या नमुद गावातील प्रधानमत्री आवास योजनेचे लाभार्थी वंचित राहले मात्र या गावा अतंर्गत गटगावाच्या लाभार्थीचे नाव समाविष्ठ झाल्या ने मुळ ग्राम पंचायत गावातील लाभार्थी अ व ब यादित नावे नसल्याने आवास योजनेचा लाभ पात्र गरजु गरिब कुटुंबाना मिळाला नाही हि बाब आंदोलना च्या माध्यमातुन शासन प्रशासन नगर विकास मंत्री ग्राम विकास मत्रीं पंकजाताई मुंडे याच्यांकडे दर्जावाढ झालेल्या कोरपना त्त्जिवती गडचादूं२ सह दुर्गम मागासभागातील पिपर्डा कन्हा ळगाव जेवरा पिपरी कोठोडा अंतरगाव या गावातील नावाचा समावेश व्हावा म्हणून जनसत्याग्रह संघटनेनी पाठ पुरावा केला त्या अनुषगाने प्रकल्प व्यवस्थापक गुह निर्माण यांनी उपरोक्तगावाची प्रतिक्षा यादी ड तयार करण्याचे निर्देश दिले मात्र गत ३वर्षा पासुन या गावातील लाभार्थीना लाभ मिळाला नाही हि बाब नगर सेवक सुहेल आबीद अली यांनी अॅड संजय धोटे आमदार याच्यां निर्देशास आनुन देत आमदार धोटे यांनी या संबधात पत्र व्यवहार करुण प्रधानमत्री आवास योजनेचा लाभ ग्रामीण व शहरी पात्र व गरजु लाभार्थीना व्हावा म्हणून नियोजन मत्रीं सुधिरभाऊ मुनगंटीवार याच्यां लक्षात आणुन देत लाभार्थीवंचित राहणार नाही व सर्वाना हक्काचे घर देण्यात येईल शासनाचा सर्वाना घर देण्याचा प्रयत्न आहे तयार करण्यात आलेल्या [ड] प्रतिक्षा यादीनुसार अग्रक्रम प्राधान्या ने सन २०२० -२०२१ वित्तीय वर्षात सुटलेल्या गावाना संधी दयावी अशी मागणी नगर सेवक सुहेल आबीद अली सर्वश्री सरपंच विनोद नवले चन्द्रभान तोडासे कवडु कुभा२े बंडु वडस्कर विनोद जुमडे यांनी निवेदना द्वारे केली आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले