WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भालर येथे वृक्षारोपण.... नवयुवकांचा पुढाकार:-

Image

फक्त वृक्ष लावणेच नाही तर जगवणे महत्वाचे....

सुरज चाटे वणी :- युवा एकता ग्रामीण बहुउद्देशिय विकास संस्था भालर व साने गुरुजी वाचनालय भालर याच्या संयुक्त विद्यमान "वन महोत्सव 2019" अंतर्गत उजाड जागेवर व तलावाच्या बाजुला वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला आहे.

फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही तर ते जंगले पाहीजे म्हणुन त्यांना कुंपण करून योग्य प्रकारे निगा राखण्यासाठी सर्वजणं सरसावले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येत असुन हा त्याचाच एक भाग आहे. पुढील पिढीसाठी एक प्रेरणा देणारा हा सर्व कार्यक्रम आहे. समाजातील इतर घटकांनी सुद्धा पुढे येवुन हा उपक्रम राबवावा. या सर्व कामासाठी निखिल इनामे, प्रविण पोहणकर, कार्तिक दंडेलवार, शुभम लाडे ,हेमंत मालेकार, गणेश दंडेलवार, अक्षय बदखल, शुभम आसुटकर, राजु लाडे, ओम वरारकर, अंकुश खंगार ,कार्तिक वरारकर आदिचे सहकार्य लाभले....

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......