WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस तथा जनहित कक्ष सरचिटणीस यांनी आज वणीतील मनसे रुग्णसेवा..

Image

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस तथा जनहित कक्ष अध्यक्ष अँड.किशोर शिंदे , जनहित कक्ष सरचिटणीस महेश जोशी यांनी आज वणीतील मनसे रुग्णसेवा केंद्रास भेट दिली. यावेळी रुग्णसेवा केंद्रा मार्फत चालू असलेल्या उपक्रमाची व कार्याची माहिती अँड.किशोर शिंदे यांना दिली यावर रुग्णसेवा केंद्राच्या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा करत अँड. शिंदे यांनी रुग्णसेवा टीमचे कौतुक केले व रुग्णसेवेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मनसे वणी शहरांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी माझ्या समवेत अनिल ढगे(शहराध्यक्ष,वणी), आजिद शेख, लक्की सोमकुंवर,इरफान सिद्दीकी, शिवराज पेचे, अमोल मसेवार, हिमांशू बोहरा,लोकेश लडके, शिवप्रसाद धोटे आदीं उपस्थित होते..

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......