WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

श्री हंसराजजी अहीर यांचे हस्ते... टेली ला योजनेचे उद्घघाटन संपन्न

Image

गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- - 2- 8- 19 ला गडचांदुर यथे केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाद्वारे ररबवीण्यात येणार्या टेली ला ह्या योजनेची सुरवात गडचांदुर येथे श्री हंसराजजी अहीर माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले . ह्या योजने अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला कामन सर्वीस सेंन्टर मधुन कायदे विषयक सल्ला देण्यात येनार आहे . ह्या योजनेत आदीवासी व दिव्याग व्यक्तींना मोफत सेवा देण्यात येईल व ईतराकडुन 30 रु शुल्क घेण्यात येईल .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.