WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

खड्डा ठरतो जीवघेणा

ImageImageImage

कोरपना प्रतिनिधी - संतोष मडावी ................

तालुक्यातील कोंडशी यतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समोर या परिसरात शाळा,अंगणवाडी व ग्राम पंचायत असे महत्वाचे कार्याल आहे,तो खड्डा राज्य सरकार पुरस्कृत महानेट अंतर्गत ग्रामपंचायत ला नेट पुरविण्यासाठी दीड महिन्यापासून खोदून ठेवला आहे, संबधीत कर्मचारी सोबत संवाद साधला असता त्याची फायनल टेस्टिंग बाकी असल्याचे सांगितले, जात आहे मात्र त्यांच्या हलगर्जीपणा मूळे विध्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घेत असल्याचे चित्र स्पष्ट दिसतं आहे करिता स्थनिक ग्रामपंचायत यांनी लक्ष देऊन त्या गध्याचे सोक्ष मोक्ष लावा अशा प्रकारची मागणी आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR