WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मुस्लिम पिंजरा ओबीसी समाज संघटनेची सभा संपन्न.

Image

समाज संगठित करणे,समाजाच्या विविध विकास कामा ला एक मताने मंजुरी.

गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- मुस्लिम समाजातील पिंजरा ही पोटजात आहे.हा समाज इतर मागासवर्गीय घटकात येतो मात्र या समाजा चे पूर वज अशिक्षित असल्याने त्यांनी आपल्या नावा समोर पिंजरा शब्द लिहला नसल्याने मूळ पींजारा असणार्या नागरिकास जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी येत आहे.या विषयावर व समाजाच्या अडचणी विषयी या ठिकाणी चर्चा करण्यात आली यावेळी अध्क्षस्थानी बल्लार पुर येथील शेख कास म होते.प्रमुख पाहुणे अडवोकेत जावेद शेख होते,वक्ता नासिर शेख गुलाब,इरफान शेख,शफी शेख,इस्माईल शेख,यांनी सभेला मार्गद्शन करताना सागितले की एक सप्टेंबर ला चंद्रपूर येथे पिंजरा समाजाचे पहिले अधिवेशन होत आहे येथे सर्वांनी स ह परिवार उपस्थित रहावे येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार,मुला मुलींचा परिचय मेळावा आयोजित केला असून जे लग्न जुळतील त्याचे सामूहिक मेळावा घेतला जाईल तसेच समाजातील आर्थिक दुर्बल घटकाणा वैद्यकीय खर्चात मदत,व शैक्षणिक मुलांना मदत केली जाईल अशी संघटने चे कार्य असून समाजाने साथ देण्यासाठी समोर येण्याचे आव्हान सभेत करण्यात आले. सभेचे संचालन पत्रकार रफिक शेख यांनी केले तर आभार गौस शेख यांनी माडले सभेचे राष्ट्रगीताने सांगता झाली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......