WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

काश्मिर मधील 370 कलम रद्द केल्या बाबत ग्राहक प्रहार संघटनेने केला आंनदोस्तव साजरा!

Image

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पमाला चढवून !

पांढरकवडा :-आज दिनांक 5/8/19 रोजी सायंकाळी 7:30 वाजता ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष दामोदर बाजोरीया ह्यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे पुतळ्याला ला पुष्यमाला घालून ग्राहक प्रहार संघटनेने आनंदोत्सव साजरा केला .ह्या प्रसंगी बोलतांना ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्वप्नांतिल भारत आज प्रत्येकक्षात साकार झाला, डॉ बाबासाहेबांनी लिहिलेली घटना त्यामुळे हे शक्य झाले त्यामुळे पाहीला मान डॉ बाबासाहेबांना आहे त्या मूळे आज आम्ही पुष्यमाला घालून आनंद व्यक्त करीत आहो .त्याच प्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ह्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे सुद्धा अभिनंदन करीत असल्याचे प्रतिपादन केले .त्या प्रसंगी ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम,जिल्हा उपाध्यक्ष यशवंत काळे जिल्हा सहसचिव भैय्यासाहेब ठमके,जिल्हा कोषाध्यक्ष सुनील धवणे पाटील ,पाटनबोरी सर्कल प्रमुख जयवंत बावणे,मारेगाव सर्कल प्रमुख सचिन मेश्राम ,सदस्य दिलीप वाढई सह अनेक सदस्य उपस्थित होते .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.