WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पांढरकवडा एसटी महामंडळाच्या सफाई कामगारांचा प्रामाणिकपणा !

Image

चष्मा व मोबाईलचे बॅटरी बॅकअप हरविलेले परत मिळाले !

पांढरकवडा दिनांक 5/8/19 रोजी रात्री शेगांव पांढरकवडा ह्या बस ने 10:30वाजता पांढरकवडा येथे घरी पोचल्यावर मंजुषा नावलेकर व मुलगी देवश्री ,ह्यांच्या चष्मा हरवला असे लक्षात आले ,पण नेमका कुठे हरवला ते लक्षात न आल्याने उद्या पाहू सापडेल असे म्हणून दुर्लक्ष केले .सकाळी पुन्हा चष्माची शोधाशोध सुरू झाली .शेवटी एसटी चौकशी केंद्रात फोन करून चौकशी केली, सकाळी 7वाजता चौकशी अधिकारी पाटणकर ह्यांना फोन करून विचारले असता त्यांनी सांगितले सुरक्षा रक्षकाकडे चष्मा जमा केला आहे तुम्ही त्यांना भेटा.सुरक्षा रक्षक पी बी कुलसंगे ह्यांना भेटलो असता त्यांना चष्मा दिला व हे बॅटरी बॅकअप कोणाचे असे त्यांनी विचारले असता ते मंजुषा नावलेकरचे होते ह्याची खात्री करून ते त्यांना परत केले .सफाई कामगार कृपाल भुसारी ह्यांना सकाळी बस साफ करीत असताना ते सापडले त्यांनी ते सुरक्षा रक्षक कडे जमा केले .सफाई कामगारांचे प्रामाणिकपणा मुळे त्याचे ,सुरक्षा रक्षक ह्यांचे अभिनंदन ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम व जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ह्यांनी प्रत्यक्ष भेटून केले असता सुरक्षा रक्षक पी बी कुलसंगे म्हणाले बरीच वर्षे सैन्य दलात काम केले व रोज संघाचे शाखेत जातो त्यामुळे नसानसात प्रामाणिकपणा भिनलेला आहे !
आपला
प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......