WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मुकुटबन ते येडशी नजीक असलेल्या नाल्याच्यां आलेल्या पूरामुळं नागरिकांची मोठी कसरत

Image

यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मुकुटबन ते येडशी नजीक असलेल्या नाल्याच्यां आलेल्या पूरामुळं येडशी वासियांना पुरातून जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दोरी च्या साहाय्याने एक मेकाचे हात पकडुन पाण्यातुन बाहेर निगावे लागते. येडशी वरून मुकुटबन ला शाळेत जाण्यासाठी लहान लहान विद्यर्थ्यांना जिव धोक्यात ठेवून घरी परत यावे लागते. या ठिकाणी मोठा पूल बांधून देण्यात यावे हि येडशी येथील गावकर्यांच्या वतीने जिल्हा प्रशाशनाला विनंती कऱण्यात येत आहे.

तालुका प्रतिनिधी--संघर्ष भगत

मो .8379995591

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले