WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विविध कार्यक्रम घेऊन महिलांनी केला श्रावण उत्सव साजरा....

ImageImageImage

वणी - धनोजे कुणबी समाज महिला आघाडीच्या वतीने श्रावण उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांनी विविध खेळ खेळले तसेच श्रावणावर आधारित गीत गायन स्पर्धा घेण्यात आली या गायन स्पर्धेचे परीक्षण रुपाली हिवरकर व संगीत शिक्षिका खडसे मॅडम यांनी केले. महिला सक्षमीकरण व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच संसारातून काही स्वतःसाठी वेळ काढावा याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत असतो. संस्थेच्या अध्यक्षा वनिता काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला आघाडी च्या सचिव कविता चटकी, माजी अध्यक्षा साधना गोहोकार, किरण देरकर, माया गौरकर,सपना पावडे, पदाधिकारी, सदस्य व समाजातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.