WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आजचे वृक्षारोपण भविष्याची तरतूद - अमर सिडाम वनक्षेत्र अधिकारी टिपेश्वर

Image

यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव बँक शाखा पाटणबोरी तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्थानिक जनसेवा मंडळाचे श्री जिजामाता वस्तीगृहात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमर सिडाम वनपरिक्षेत्र अधिकारी टिपेश्वर प्रमुख व्यक्ते म्हूणून म्हणाले आजचे वृक्षारोपण उद्याची तरतूद आहे भविष्यातआर्थिक अडचण दूर करण्यासाठी आपण बँकेत पैसे जमा करतो त्याच प्रमाणे वृक्षारोपण मानवी जीवन सुरळीत होण्यासाठी भविष्याची तरतूद असल्याचे प्रतिपादन करून बरेच उदाहरण दिले ,सुनील मेहरे वनपरिक्षेत्र अधिकारी जामणी हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विष्णू पोंक्षे जनसेवा मंडळ पाटणबोरी सचिव हे होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मधुकर पुलोजवार हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पाटणबोरी शाखेचे शाखा व्यवस्थापक यादव भिडकर यांनी केले त्यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली या कार्यक्रमाकरिता गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते त्यात प्रामुख्याने राजेश चोपडा गजानन सिंगेवार , गजूभाऊ अग्रवाल , केशवराव पार्लावार , सचिन जोशी , वाघाडे साहेब वनविभागाचे सर्व कर्मचारी वृंद तसेच उमेश पवार ,उमेश उपरवार, शंकराव केमेकार, अनिल शर्मा ,प्रकाश शर्मा, गजानन चट्टेकार ,मोहन कनाके व इतर मान्यवर उपस्थित होते बँकेचे कर्मचारी मेघा झिल्पेलवार यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर आभार प्रदर्शन उमाकांत खंगार यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता बँकेचे कर्मचारी शाहीर ठाकरे रणजीत कुमरे गजानन पांढरे शंकर कुळसंगे ,प्रफुल खडसे व शरद ढवले यांनी प्रयत्न केले असे ऐका प्रसिद्धी पत्रका द्वारे बँकेचे अधिकारी प्रसाद नावलेकर ह्यांनी कळविले आहे आपला प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले