WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संत रविदास महाराज मंदिराची पुन्हा उभारणी करण्याची मागणी

Image

संत रविदास महाराज युवा मंचच्या वतिने तहसिलदारांना निवेदन वणी : दिल्ली येथिल तुघलकाबाद शहरातील चर्मकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत रविदास महाराज मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ दि.21 आँगष्ट्ला वणी येथिल संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच च्या वतिने येथिल तहसिलदार शाम धनमने यांना निवेदन देण्यात आले. ई.स.1500 व्या शतकात सुल्तान सिकंदर लोधी यांनी संत रोहीदास यांना आपले गुरु मानले होते.गुरुदक्षीणा म्हणुन दिल्ली येथिल तुघलकाबाद शहरात 12 एकर जमिन दिली होती.1947-48 पासुन सदर जागा व मंदीर नावे महसुल खाते सात बारा वर नोंद आहे.1958-59 मध्ये या मंदीराचे सुशोभिकरन व जिर्णोद्वार तत्कालीन उपपंतप्रधान जगजिवनराम यांनी केल्याची नोंद आहे. दि.10 आँगष्टला हे सहाशे वर्षे जुने मंदीर शासनाने उध्वस्त केल्याने देशातील चर्मकार बांधवात संतापाची लाट उसळली आहे.27 करोड चर्मकार बांधव या घटनेचा तिव्र निषेध करित असुन दिल्ली व केन्द्र सरकारने चर्मकारांचे महामानव असलेले.संत रविदासांचे हे मंदीर पुन्हा नव्ह्याने बांधुन देण्यात यावे.अशी मागणी संत रविदास महाराज युवा मंच वणी यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी रवि धुळे,राजकुमार खोले,हेमंत वाघमारे,योगेश सोनोने,किशोर हांडे,शाम गीरडकर,युवराज वाडेकर,आशिष दुबे,किसन कोरडे,महेश लिपटे,मंगेश सोनोने,प्रदिप मजगवळी,संदिप वाघमारे,रवि दुबे,अमोल बांगडे,रोशन गिरडकर,प्रविन खानझोडे,विजयराज सेगेकर,राघुजी वाघमारे,सुबोध बांगडे,ज्योती येरेकर,दिलीप भोयर,भारत लिपटे ईत्यादी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.