WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गांधि चौकातील दुकान गाळे लिलावासाठी हायकोर्टात याचिका

Image

वणीतील 160 दुकान गाळे लिलाव प्रकरण

सागर मुने, वणी

वणी नगर परिषदेच्या मालकीची 160 दुकान गाळे रिकामी करुन त्यांचा लिलाव करण्यात यावा.याकरिता वणी न.प.चे नगर सेवक पि.के.टोंगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठात जनहित याचिका दाखल केली आहेत.

या याचिकेत नगर विकास विभागाचे प्रधान सचिव,राज्य मंञी,जिल्हाधिकारी यवतमाळ,व वणी नगर परिषदेला प्रतिवादी करण्यात आले आहे.

संबंधित दुकान गाळे रिकामे करुन त्यांचा लिलाव करण्याचा आदेश ग्रुहराज्यमंञी रणजीत पाटील यांनी दिला होता.या दुकान गाळ्यांचा लिलाव केल्यास वणी नगर परिषदेला कोट्यवधि रुपये मिळतील त्यातुन वणी शहरामध्ये विकास कामे होतील.असे याचिकाकर्त्ये नगर सेवक पि.के.टोंगे यांचे म्हणने आहे. या याचिकेवर पुढिल सुनावनी दि.11 सप्टेंबरला असुन या सुनावनीकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.

ग्रुहराज्यमंञी रणजीत पाटील यांनी गांधि चौकातील दुकान गाळे बाबत दिलेल्या आदेशानुसार गांधि चौकातील दुकान गाळे खाली करुन पुन्हा आँक्शन करण्याचे आदेश दिले होते.परंतु वणी नगर परिषदेने गांधि चौकातील व्यापार्यांशी संगनमत करुन गाळे खाली करण्यात दिरंगाई करित आहे.- पि.के.टोंगे,नगर सेवक न.प.वणी

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......