WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

किडझी प्ले स्कुल, नांदेपेरा रोड वणी येथे स्वातंत्र्य दिन साजरा

Image

आज दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी किडझी प्ले स्कुल, नांदेपेरा रोड वणी येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित भाषण आणि देशभक्ती गीत सादर केले त्यात आरोही पारखी,युक्ता शाहाकर, श्रीरंग देरकर, आरना बांगडे, रीदिमा गुप्ता, शौनक अलोणे, आदिबा बुरहाणी यांनी भाषण दिले तर जु. केजी व नर्सरी च्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत सादर केले तसेच सी. केजी च्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले. शिक्षिका मंदाकिनी भिंगारे यांनी आजच्या दिवसाच मुलांना महत्व पटवून दिले.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष श्री देवेंद्र सातपुते तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. अरुणभाऊ लाकडे, प्राचार्य प्रवीण सातपुते, शिक्षिका आरती सातपुते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा बडवाईक तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी शीतल शहाकर या शिक्षिकेने पार पाडली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......