WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कीडझी प्ले स्कुल मध्ये क्रिष्ण जन्माष्टमी संपन्न ....

Image

वणी दिनांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी कीडझी प्ले स्कुल मध्ये क्रिष्ण जन्माष्टमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. क्रिष्ण जन्माष्टमी निमित्य राधा-क्रिष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.सुंदर वेशभूषेत त्यांनी आपले सादरीकरण केले.या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून सौ. पायल आबड व सौ. आरती कडासने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मंदाकिनी भिंगारे व अपर्णा बडवाईक यांनी केले तर आरती सातपूते,शीतल निंबाळकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे योगदान दिले. मुखध्यापक प्रवीण सातपूते यांनी मुलांचे कौतुक करून भविष्यात अधिक सुंदर कार्यक्रम करायचे ठरविले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......