WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जागतिक छायाचित्रदिनाच्या कार्यक्रमचा निधी पुरग्रत्सांच्या मदतीला

Image

वणी- अमोल कुमरे
वणी येथील फोटोग्राफर असोशिएन, वणी' द्वारा आयोजित 'जागतिक छायाचित्रकार दिन' 19 ऑगस्ट चा कार्यक्रम असोशिएनच्या वतीने रद्द करून या कार्यक्रमाला येणारा संपूर्ण खर्च पुरग्रत्साच्या मदतीला देण्यात आला आहे. आपल्या महाराष्ट्रात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेली पुरपरस्थिती व त्यातून निर्माण झालेली मनुष्य व पशू हानी, यातून तेथील जनतेला सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे करत माणूसकीची जान ठेवीत असोशिएनच्या वतीने मुख्यमंत्री साह्यता निधी मार्फत धनादेश उपविभागीय अधिकारी वणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी फोटोग्राफर असोशिएनचे अध्यक्ष रवी काळे, सचिव इरफान अली तसेच पदाधिकारी राजु चाहांदे, जे.डी वर्मा, समीर गोवारदिपे, अतुल खोब्रागडे, प्रमोद बिलोरिया, प्रमोद नवले, अमीत माळीकर, शुभम केळकर व महादेव मडावी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......