WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिवसेनाच्या वणी विधानसभा संघटक पदी सुनील कातकडे यांची वरणी......

Image

वणी येथील प्रसिध्द युवा उद्योजक व इंदिरा सुतगिरणीचे अध्यक्ष यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री वर जिल्हा प्रमुख विश्र्वास नांदेकर सोबत भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला व पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम प्रभावीपणे केले त्याच्यातील नेतृत्व कौशल्य पाहून त्याची पक्ष प्रमुखांनी वणी विधानसभा संघटक पदी नियुक्ती केली

सुनील कातकडे यांच्या नियुक्ती ची घोषणा शिवसेनेचे मुखपत्र सामना मध्ये होताच त्याचे चाहत्यांनी एकच जल्लोष केला असून प्रभार स्विकारण्यापुर्वी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर निघाले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले