WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीच्या गौरी रणदिवेची गगन भरारी....

Image

भारतीय फुटबॉल संघात निवड :- गौरी करणार भारतीय संघाचे नेतृत्व

येथील जैन ले आऊट मधील संजय रणदिवे यांची कन्या कुमारी गौरी संजय रणदिवे हिची बेल्जियम येथे होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाकडून निवड झाली आहे.

क्रिडा विकास संस्था स्लम सॉकर,नागपूर यांची शाखा वणी येथे युवा फुटबॉल स्पोर्टींग असोसीएशन ही शाखा मागील काही वर्षा पासून अफरोज खान यांचा मार्गदर्शना खाली कार्यरत आहे. यावर्षी एस.पी एम विद्यालयातील 11 वी वर्गात शिक्षण घेणारी कुमारी गौरी संजय रणदिवे हिची बेल्जियम येथे 11 ते 20 सप्टेंबरला होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघात गौरीची निवड झाल्याने जैन ले आऊट वासीया मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......