WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भक्ती गितगायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन........... प्रा. हेमंत चौधरी यांचा सत्कार

Image

वणी

संस्कार भारती समिती शाखा वणी तर्फे दिनांक 14 सप्टेंबर ला दुपारी 3 वाजता नृत्य स्पर्धा व 15 सप्टेंबर ला दुपारी 2 वाजता भक्ती गीत गायन स्पर्धा कल्याण मंडपम, आंबेडकर चौक येथे संपन्न होणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कलावंतांची निवड चाचणी 8 सप्टेंबर ला शाळा क्र 5 मध्ये घेण्यात आली. 50 च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या निवड चाचणी करीत समितीच्या अध्यक्ष कविता चटकी, रुपाली सालकाडे, राणी हांडे, शंतनू मुने, अभिलाष राजूरकर, अजित खंदारे, रुपाली हिवरकर, प्रणय मुने, प्रवीण सातपुते, निकिता बोबडे, पौर्णिमा पांडे, वनिता काकडे, भारती लोहबडे, वैभव तुरांकर, कविता सातपुते, मिनल सोमण यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

संस्कार भारती समिती च्या वतीने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागा तर्फे घेण्यात आलेल्या पु ल देशपांडे एकपात्री स्पर्धेत वणीचे प्रा. हेमंत चौधरी हास्य कलावंत यांनी यवतमाळ येथे प्रथम क्रमांक पटकावला व मुंबई येथे स्पर्धेत सहभाग घेतला म्हणून यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन समितीने केले आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.