WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी तालुक्यातील मुकुटबन परिसरातील येडशी या गावी घराचे अतिक्रमण काढण्यात आले.

Image

संघर्ष भगत यवतमाळ :-

सरपंच सौ.वृंदा राहुल भगत व ग्राम पंचायत सदस्य यांनी ग्राम पंचायत हद्दीतील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यास यश आले.

गेल्या बऱ्याच दिवसापासून ग्रामपंचायत च्या जागेवर असलेल्या अतिक्रमासाठी बऱ्याच वेळा अतिक्रमण धारकाला नोटीसा बज्यावण्यात आल्या होत्या पण त्या कडे ते लोक दुर्लक्ष करीत होते.

त्या साठी येडशी येथील सरपंच सौ. वृंदा राहुल भगत यांनी मोठा पुढाकार घेऊन पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले.

या वेळी नायब तहसील गोल्हर साहेब(कार्यकारी दंडाधिकारी झरीजामणी)

व मुकुटबन पोलीस स्टेशन चे ठाणेदार सोनुने साहेब व तलाठी मंडलअधिकारी व मुकुटबन पोलीस स्टेशन चे शिपाई;-नीरज पातूरकर, राम दडगे, सुलभ उईके,प्रदीप चौराशे,अशोक नैताम,व होमगार्ड पूर्ण स्टाप होते.

आणि गावातील तंटामुक्ती अध्यक्ष:-संतोष वराटे

व ग्राम पंचायत सदस्य व गावातील नागरिकांनी या कामाला सहकार्य केले

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......