WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीतील ऍड विजय कुरेकर यांची गळफास घेऊन आत्महत्या,,,,

Image

वणी :- सुरज चाटे प्रतिनिधी

शहरातील दिवाणी न्यायालयात विकिली करणारे ऍड अमोल उर्फ विजय कुरेकर (३६)यांनी प्रगती नगर येथील आपल्या राहत्या घरी दिनांक 18 ला दुपारी ३:००वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली

तरुण वयात वकिली करत असताना अनेक प्रकरणे मार्गी लावून न्याय देण्याचे काम केले होतेआज ते कोर्टात हजर होते दुपारी विश्रांती साठी घरी गेलेआणि थोड्याच वेळात विजय यांची आत्महत्या झाल्याच्या घटनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे

तरुण वकील मित्र आपल्यातून तडकाफडकी निघून गेल्याचे सर्वत्र वकीलान मध्ये दुःखाचे वातावरण आहे विजयच्या मागे त्याची पत्नी,मुलगा,मुलगी असा आप्त परिवार आहे वृत्त लिहिन्यांपर्यंत कारण अजून कळू शकले नाही

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.