WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गोदावरी अर्बन बँकेचा उत्कृष्ठ उपक्रम.....

Image

वणी शाखेचा पुढाकार :- नवरगाव येथील शाळेला सिलिंग फॅन ची भेट....

वणी :-

वणीतील गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ही सोसायटी लिमिटेड नांदेड, शाखा वणीद्वारे पंचशील विद्यालय नवरगाव येथील विध्यार्थ्यांचे उज्वल आयुष्यात अगणिक यश निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून या विद्यालयाला 6 नग सिलिंग फॅन दिनांक 26 ला भेट देण्यात आले.

गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ही सोसायटी लिमिटेड नांदेड ही बँक गेल्या काही वर्षातच अग्रगण्य अत्युछ स्थानावर पोहोचली असून बँकेने सदर क्षेत्रात वेगवेगळे पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहे, तसेच सामाजिक दृष्टिकोन ठेऊन सामाजिक कार्यात सुद्धा सदर बँकेचा सिंहाचा वाटा आहे, अशाच उपक्रमाचा एक भाग वणीतील असलेल्या शाखेकडून दिनांक 26 सप्टेंबर ला पंचशील विद्यालय येथे सिलिंग फॅन ची भेट देऊन सामाजिक जाणिव ठेऊन उत्कृष्ठ उपक्रमाची थाप पुनःश्च मिळवली असून यामुळे पंचशील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर काळे यांनी बँकेचे कौतुक करून आभार व्यक्त केले. यावेळी गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ही सोसायटी लिमिटेड नांदेड, शाखा वणीचे, शाखा अधिकारी अनिरुध्द पाथ्रडकर, अनिरुद्ध बडवे विद्यालयातील कर्मचारी वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.