WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी विधानसभे करिता इच्छुकांचे नामांकन दाखल

Image

प्रतिनिधी अमोल कुमरे-

७६ विधानसभा निवडणुकीकरीता इच्छुक उमेदवारांनी नामांकन सादर केले आहे. यात अपक्ष असलेले उमेदवार केतन पारखी, अपक्ष विस्वास नांदेकर, अपक्ष सुनील कातकडे, अपक्ष संजय देरकर, अपक्ष मृत्युंजय मोरे तसेच भाकपचे अनिल घाटे, काँग्रेसचे वामनराव कासावार, बसपाचे संतोष भादिकर, भाजपचे संजीवरेड्डी बोद्कुरवार, संभाजी बिग्रेडचे अजय धोबे, वंचित बहुजन आघाडीचे महेंद्र लोढा, मनसेचे राजू उबंरकर आदींनी आपले नामांकन दाखल केले. अर्ज छाननी नंतर 7 ऑक्टोबरला अर्ज परतीचा पाउस होणार आहे. त्यानंतर अंतिम बाहुबली ठरणार आहेत. दरम्यान, सर्वच धनाढय उमेदवार प्रचंड कंबर कसायला लागल्याचे चित्र दिसत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.