WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

एकवीस पैकी वीसच उमेदवारी अर्ज निवडणूकीकरिता वैध्य

Image

प्रतिनिधी अमोल कुमरे - वणी- सध्या होऊ घातलेल्या 76 व्या विधानसभेसाठी काल एकूण 32 उमेदवारी अर्ज असून त्यापैकी उमेदवाराने 21उमेदवारी अर्ज दाखल करून या विधानसभा निवडणूकेला एक नवा परिचय दिला. आज दि. 05/10/2019 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली उमेदवार यांचे उमेदवारी अर्ज छाननी करण्यात आली. त्यात 21 पैकी 20 उमेदवारी अर्ज स्वीकृत करून आजच्या सभेला नुकतीच सांगता झाली. यात अपक्ष केतन पारखी, अपक्ष गीत घोष, अपक्ष विश्वास नांदेकर, अपक्ष सुनील कातकडे, अपक्ष संजय देरकर, तर अधिकृत काँग्रेस पक्षाचे वामनराव कासावार, भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसेचे राजू उंबरकर, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. महेंद्र लोढा आदींचा समावेश आहे. तर एक अस्वीकृत उमेदवार झाला आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......