WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

^^ निमंत्रण ^^ ^^ निमंत्रण ^^
आपल्या वणी शहरात विजयादशमी दिनी *UNIVERSE युनिव्हर्स फॅशन कलेक्शन प्रतिष्टान*

Image

आपल्या वणी शहरात विजयादशमी दिनी UNIVERSE युनिव्हर्स फॅशन कलेक्शन प्रतिष्टान
मेन्स फॅन्सी ड्रेस लेडीज फॅन्सी ड्रेस ज्वेलरी कॉस्मेटिक, बॅग व पर्स *टिळक चौक रवी मेडिको बाजूला बिकानेर जिलेबीवाला जवळ* सुरू होत आहे

मराठी माणूस उद्योजकते कडे

11 वाजता शुभारंभ होत आहे
आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे
आपण उपस्थित राहून शोभा वाढवावी व मंगल कामना असावी
अल्पोपहार 11 ते 5 वाजेपर्यंत

धन्यवाद

आपला
उदयपाल वणीकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले