WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत पहाट कीर्तन

Image

वणी दि. दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणारा पहाट कीर्तनाचा कार्यक्रम वणीत सुरू असण्याचे हे 20 वे वर्ष आहे.दि.24 ऑक्टोबर गुरूवार रोजी पहाटे 6 वाजता जुन्या स्टेट बॅक जवळील महादेव मंदिरात नामवंत कीर्तनकार मोहनबुवा कुबेर यांचे कीर्तन आयोजित आहे. कीर्तनाचे आयोजन राज इलेक्ट्रीकल्स व राज कॅटर्सचे दिलीप बिलोरीया व जैताई देवस्थान यांनी केले आहे. दि 25 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 वाजता जैताई मंदिर प्रांगणात झी युवा संगीत सम्राट फेम बासरी वादक रोहित वनकर ( पुणे ) यांच्या बासरी वादनाची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली आहे. आयोजन जैताई मंदिर व राज मंडप डेकोरेशन यांनी केले आहे . दि 25 ऑक्टोबर रोजी सायं 7 वाजता जैताई मंदिराच्या प्रांगणात संस्कार भारती व जैताई देवस्थानने आली दिवाळी हा सुमधुर संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दिवाळीचा आनंद त्रिगुणीत करणार्या या तीनही कार्यक्रमांना बंधुभगिनींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.