WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजूरा येथुन सुभाष धोटे तर चंद्रपूर येथुन अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार विजयी

Image

*संघर्ष भगत:-यवतमाळ)* राजूरा विधानसभा निर्वाचन क्षेत्रातून काॅग्रेसचे सुभाष धोटे तर चंद्रपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार विजयी..आणी जिल्ह्यातील सहा विधानसभा चिमुर ...बल्लरपूर..वरोरा..ब्रम्हपूरी ..या आहेत ... चंद्रपूर जिल्ह्यासह सहाही विधानसभा क्षेत्रात या वेळी चुरशीच्या लढती होत्या .या चुरशीच्या लढतीने गावागावात नवीनच उत्सुकता वाढली होती ,सर्वच उमेदवार आप आपली मतदानाच्या टक्केवारीतील उत्सुततेन कांम करीत असता काहीना उमेदवाराच्या समर्थकांकडून विजयांचे दावे प्रतिदावे समाधांनावरच दिसत होते.त्यात राजूरा विधानसभा निर्वाचन क्षेत्रात अखेरच्या फेरीपर्यंत काॅग्रेस व स्वाभिमान शेतकरी संघटना उमेदवारात चूरसीची लढती होती .आणी थोड्याच.झाली. अॅड.वामनराव चटप यांच्यावर अखेरच्या फेऱ्यात बढत घेवून राष्ट्रीय काॅग्रेस पक्षाचे सुभाष धोटे, यांना 59571 येवढे मते मीळाली आणी विजयी यामतानी (2370 ) मतांनी विजयी झाले.तर वामनराव चटप यांना यावेळी 57201 ईतके मत मीळाले ..तर संजय धोटे यांना यावेळी 50531 मते मीळाली ,तर गोदरू जुमनाके यांना 42949 येवढेच मते मीळाली. तर चंद्रपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्राची लढाई एक तफेँ ठरली.अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी पहिल्या फेरी पासूनच भाजपा उमेदवार नाना शामकुळे यांच्यावर एकतर्फा बढत घेत ६५ हजारांच्या वर मतांनी विजय संपादन केला.आणी बल्लारपूर विधानसभा याही निवळनुकीची उत्साहात निवळनुक रिगंणात उतरले ते जिल्ह्यांचे पालकमंत्री असलेले ...सुधीर मुनगंटीवार हे याही वेळी निवळून आले आहेत. त्यांना मते 71455 येवळी मीळाली आणी ते विजयी झाले तर डाँ विश्वास झाडे यांनाही 44649 येवढी मते मीळाली..राजू झोडे यांनाही 36000 येवढी मते मीळाली आणी अकरा उमेदवार असलेल्या विधानसभा ब्रह्मपुरी विधानसभा उमेदवार विजय वडेट्टिवार यांना यावेळी 95527 येवढे मते मीळाली आणी ते या मतानी विजयी झाले.तर संदीप गड्डंमवार यांना यावेळी 77381 येवढी मते मीळाली.तर अपक्ष उमेदवार पारोमिता गोस्वामी यांनाही मोठ्याप्रमानात मते ..येवढी मते मिळाली ..चिमूर विधानसभा येथील बंटी भागंडीया यांना यावेळी 86061 येवढी मते मिळाली ..तर सतिश वारजुकर यांनाही 76486 येवढी मते मिळाली होती .तर वरोरा विधानसभा अटी तटीची माणनारी होती यात प्रतिभा धानोरकर यांना 59443 येवढी मते मिळाली ..संजय देवताळे यांनाही येवढी मते मिळाली तर रमेश राजुरकर यांनाही 31913 येवढी मते मिळाली आहे.तर हे सर्व चंद्रपूर जिल्ह्यांचे उमेदवार किशोरभाऊ तर बल्लारपूर चे सुधिरभाऊ.तर राजूराचे सुभाषभाऊ .तर ब्रम्हपूरीचे विजयभाऊ तर चिमुरचे बंटीभाऊ आणी वरोरा चे प्रतिभाताई धानोरकर यांचा विजयी झाला आहे .आणी गावा गावात अभिनंदन होतांना दिसत आहे हे खरे..

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.