WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कर्तव्य दक्ष मारेगाव येथील पोलीसाचा अपघाती मृत्यू....

Image

सुरज चाटे वणी :-

रात्रंदिवस जनतेला सेवा देणारा मधुकर मुके जगाच्या पडद्याआड....

मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या मधुकर निळकंठ मुके याचा दिनांक 26 ऑक्टोबर ला एका टँकर ने जोरदार धडक दिली असता त्यात पोलीस जमादार मधुकर मुके हे जागीच झाल्याची घटना घडली आहे .

जनतेला अविरत सेवा देणारे पोलीस कर्मचारी मधुकर निळकंठ मुके(51)रा.मेंढोली ता.वणी हे दि.26 आँक्टोंबरला आपल्या दुचाकिने यवतमाळ मार्गावरून जात असता मारेगाव जवळील पेट्रोल पंपाजवळ एका भरधाव टँकरने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाल्याची अतिशय वाईट घटना घडली असून, त्यांच्या मागे आई,पत्नी,तिन मुली,मुलगा आणी बराचसा आप्त परिवार आहे. सदर कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.