WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

धनोजे कुणबी महिलांचा शारदा उत्सव झाला रंगतदार....

Image

धनोजे कुणबी समाज महिला आघाडी वणी च्या वतीने पाच दिवशीय शारदा महोत्सवात विविध कार्यक्रम घेण्यात आले.

उद्घाटनाला प्रमुख पाहुणे मराठी, हिंदी, मल्याळम, चित्रपट अभिनेत्री नम्रता गायकवाड उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुष्पा सातपुते , प्रतिभा धानोरकर,

मार्गदर्शक प्रा. डाॕ.जयश्री कापसे (गावंडे) सत्कारमुर्ती वनिता काकडे मंचावर होते.

या कार्यक्रमाचे संचालन गीता माथनकर ज्योती डाखरे तर आभार प्रर्दशन शारदा आवारी यांनी मानले. या पाच दिवशीय कार्यक्रमात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच या कार्यक्रमाला सर्वच धनोजे कुणबी समाच महिला आघाडीच्या सदस्यांचे सहकार्य मीळाले या वर्षी चे आयोजन अध्यक्ष वंदना आवारी यानी केले असुन शारदा देवीचे विसर्जन मिरवणुक न काढता सभागृहात करण्यात आले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले