WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चालू दुकान (मालासाहित) व घर त्वरित विकणे आहे.

Image

१) 20 वर्षापासून चालू असलेले दुकान (मालासहित) जसेच्या तसे विकणे आहे. [दुकानाची जागा : 10×12 फूट] २) 850 स्के. फूट जागेवरील घर 10×10 तीन रूम व पहिला मजल्यावर 10×12 चा हॉल असे RCC. बांधकाम असलेले घर शौचालय-बाथरूम, बोर, नळ, विद्युत सगळया सुखसोयी उपलब्ध असलेले घर व दुकान विकणे आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share