WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

घातपातातून युवकाची हत्या...? पूर्व नियोजित कट की आणखी काही :- खमंग चर्चेला उधाण....

ImageImage

प्रतिनिधी सुरज चाटे वणी :-

मारेगाव येथील युवक योगेश गहूकर याचा आज दिनांक 2 नोव्हेंबर ला वणी वरोरा बायपास जवळ मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली, हा अपघात नसून घातपात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आपली तपासाचे चक्र फिरवीत तपास यंत्रणेला गती देऊन सदर प्रकरनातील आरोपींची शोध मोहीम सुरू केली आहे.

मारेगाव येथील योगेश गहूकर नामक युवक गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याचा मृतदेह वणी वरोरा बायपास जवळ आढळला असून ही हत्या की घातपात हा चर्चेचा विषय असून हा पूर्व नियोजित कट असल्याची सुद्धा चर्चा जोर धरत आहे, आता यामागे नेमके प्रकरण काय? यात प्रेम प्रकरण तर नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलीस विभाग कसून तपासला लागले असल्याचे मात्र दिसत आहे व प्रकरणात आणखी काय काय समोर येते याकडे मात्र परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.