WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राकेशभाऊ खुराणा यांच्या आईला देवाज्ञा....

Image

वणी :-

श्री ओमप्रकाशजी यांची धर्मपत्नी तथा संदीप, राकेश एवं गौरिशंकर यांची आई श्रीमती प्रकाशवंती ओमप्रकाशजी खुराना यांचं दिनांक 12 ला रात 9.50 वाजताच्या दरम्यान दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार दिनांक 13 ला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान वणी मोक्षधाम येथे होणार आहे. त्यांच्या मागे मुले, मुली, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......