WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कैलास क्रिकेट क्लब शिरपुर यांच्या वतीने बक्षीस वितरण समारंभ

Image

 कैलास क्रिकेट क्लब शिरपुर  यांच्या वतीने  क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत परिसरातील अनेक संघ सहभागी झाले.  सर्वांनी क्रिकेट खेळाचा आनंद लुटला. 
 या स्पर्धेत -
🔹 प्रथम पारितोषीक महाराष्ट्र पोलीस दल शिरपुर यांच्याकडुन न्यु 11 क्रिकेट क्लब अहमदनगर रु. ५०,०००/-  यांना देण्यात आले
🔹 द्वितीय पारितोषीक मा. अामदार साहेब श्री.संजिवरेड्डी बोदकुलवार हे दुसर्‍यांदा विजयी झाल्याबद्दल मा.विजयभाऊ पिदुरकर,मंगलभाऊ बलकी , दिपक मत्ते,श्रीराम राजुरकर,प्रकाश खुटेमाटे,मंजु डंभारे,सचिन आडे,संतोष गोवारदिपे,प्रदिप जेनुरवार यांच्याकडुन 11 क्रिकेट क्लब  वणी (फारुक भाई)  रु. २५,०००/-  व
🔹 तिसरे पारितोषीक स्व. इंदिराबाई मधुकर बोधे स्मृतिप्रित्यर्थ अँड. विजय मधुकर बोधे यांच्याकडून  समता क्रिकेट क्लब घुग्घुस रु १५,०००/- व
🔹 चतुर्थ पारितोषिक रिध्दीका प्रकाश नागतुरे यांच्याकडून कैलास क्रिकेट क्लब शिरपुर रु ७,०००/-  व वेयक्तिक १५ बक्षिस  देण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे, गावकरी व कैलास क्रिकेट क्लब शिरपुर चे पदाधिकारी व सदस्यगण व क्रिकेट प्रेमी उपस्थित  होते..

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.