WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी मारेगाव झारी परिसरातील छोट्या व मोठ्या व्यावसायिकांना आयुर्विमा प्रतिनिधी बनण्याची सुवर्णसंधी

Image

वणी मारेगाव झारी परिसरातील छोट्या व मोठ्या व्यावसायिकांना आयुर्विमा प्रतिनिधी बनण्याची सुवर्णसंधी रिटायर्ड नॉन रिटायर्ड तसेच गृहिणी व गरजू होतकरू लोकांना आपली कुठल्याही स्वरूपाची आर्थिक गुंतवणूक न करता करिअर बनवण्याची सुवर्णसंधी आवश्यक कागद पत्रे १०, १२ व समोरील मार्कशीट टी सी आधारकार्ड फोटो ...वयोमर्यादा २१- ते ६० वर्ष स्त्री / पुरुष -

संपर्क : प्रवीण खानझोडे सिनियर एक्सएक्युटीव्ह डेव्हलोपमेंट मॅनेजर वणी यवतमाळ - मोब :- 8806655829

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले