WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कुप्रसिद्ध रेड लाईट एरियात आग लागल्याने धावा धाव...

ImageImageImage

-अमोल कुमरे

वणी- शहरातील जत्रा मैदान येथील कुप्रसिद्ध असलेल्या 'रेड लाईट' परिसरात एका घराला अचानक आग लागली आणि घर, सामान व मुद्देमाल जळून संपूर्ण खाक झाले.

ही घटना शुक्रवार दि. 29 रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान, आग लागली असल्याची माहिती मिळाली. यावेळी लगेच न.प. अग्निशमन दलाला संपर्क साधून पाचारण करण्यात आले आणि आग नियंत्रण आणण्यात आली.

दरम्यान, अचानक लागलेल्या आगीचे नेमके कारण कळू शकले नाहीत. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नसून घरातील सामान व मुद्देमाल मात्र, जळून खाक झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.