WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कर्जबाजारी पणामुळे शेतकरी मंगल किसन कुलसंगे ह्यानी केली आत्महत्या !

ImageImage

प्रतिनिधी प्रसाद नवलेकर :-

नवीन मुख्यमंत्री च्या कारकिर्दीतील पहीला बळी !

दिनांक 30/11/19 रोजी दुपारी शेतात फवारणी करीता मंगल किसन कुलसंगे वय 52 वाढोना सखी ता केळापूर जिल्हा यवतमाळ हे गेले असता विषारी द्रव्य प्राशन करून त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली.त्यांचे पछात दोन मुलं ऐक मुलगी व बराच मोठा आप्त परीवार आहे .

आत्महत्या करण्यामागे काय कारण ह्याचा कानोसा घेतला असता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे रु ऐक लाखाचे कर्ज असून सावकारी कर्ज सुद्धा खूप आहे असे समजले .मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ह्याचे कारकिर्दीतील ही पहिली आत्महत्या असून ते कशी हाताळतात ह्या कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे .

ग्राहक प्रहार संघटनेने प्रशासनाला तातडीने कार्यवाही करून कुटूंबियाला दिलासा देण्याबाबत निर्देश दिले आहेत !

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.