WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संत रविदास महाराज स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम संपन्न...

Image

वणी: भारत देशातील *अग्रणी समाजसुधारक,समतेचे दूत,संत शिरोमणी रविदास महाराज* यांचा स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम वणीतील संत रवीदास सभागृह येथे संत रविदास महाराज युवा मंच,वणी तर्फे संपन्न झाला.

यावेळी भारत लिपटे,हेमंत वाघमारे,रवी धुळे,देवा खोले,योगेश सोनोने,आकाश डूबे,विनोद ढेरे,किसन कोरडे,महेश लिपटे आदी समाज बांधव उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......