WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी शासकीय मैदान येथे कबड्डी स्पर्धा आयोजित : टी एस ओ स्पोर्ट्स फौंडेशन वणी

Image

वणी: हौशी कबड्डी असोसिएशन संलग्नित टि.एस.ओ स्पोर्टस फाउंडेशन वणी आयोजित कबड्डी सामने व निवड चाचणी, आयोजित करण्यात आले आहे.शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता वणी तालुका क्रीडा संकुलात सब ज्युनियर,ज्युनिअर व सिनियेर मुली आणि सबज्युनियर मुलांची चाचणी होणार आहे.शनिवार,७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता पासून ज्युनियर मुले कबड्डी सामने संपल्यानंतर निवड चाचणी होणार आहे.रविवार,८ डिसेंबर रोजी पुरुष गटातील सामने सुरु होतील.नंतर निवड चाचणी सुरू सुद्धा सुरु होणार आहे.दि.५ डिसेंबर रोजी दुपारी १वाजेपर्यंत आपल्या संघाचा प्रवेश निश्चित करावा,असे TSO स्पोर्ट्स फौंडेशन वणी चे अध्यक्ष श्रीकांत भाऊ पोटदुखे, सचिव सरोज मून सर, राकेश भाऊ बुग्गेवार,दिलीप मालेकर सर,मिलींद भाऊ खारकर,प्रविण भाऊ समर्थ यांनी कळविले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.