WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जेष्ठ वकील उज्वल निकम यांचा पोलिस एन्काऊटरवर संशय

Image

ज्या पद्धतीने अरोपींंना ठार करण्यात आले ती पद्धत योग्य नाही. बारामती- हैदराबाद आरोपीला तपसाकरीता घेउन जात होते. संसरक्षणासाठी एन्काऊटर केला असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. परंतु सकृतदर्शनी स्वसंरक्षणासाठी असे काही वाटत नाही. असे जेष्ठ अॅड. उज्वल निकम म्हणाले. एन्काऊटर ही भूमिका पोलिसांची संशयास्पद असल्याचेही ते म्हणतात. आरोपी पळून जात असताना दगड फेक केल्याचा दावा हैदराबाद पोलिसांनी केला. तपासासाठी चारही आरोपीच्या हातात कोणतेही शस्त्र नव्हते. दगड फेकिने जीव खरच धोक्यात येतो का? गंभीर गुन्ह्यातील आरोपींना घेउन जाताना त्यांच्या हातात बेडया असायला पाहिजे आणि पोलिस बंदोबस्त हवा पण असे काही दिसत नाही. एकालाही बेडी नाही. चार-पाच पोलिस नाही अशी पद्धत नसते. आरोपी पळून जाऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. देशभरात या शिक्षाने जनता खुष आहे. पण अशा प्रकारची शिक्षा जर पोलिस द्यायला लागले तर जनतेचा कायद्यावरचा विस्वास उडेल आणि देशात अराजकता माजेल. पोलिसांचे काम अटक करण्याचे आहे. न्यायालय न्याय देण्याचे काम करेल. पोलिसांना मात्र, कायदा हातात घ्यायचा अधिकार नाही. ज्या पद्धतीने अरोपीना ठार करण्यात आले ती पद्धत योग्य नाही.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले