WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आवारपूरात डाँ बाबासाहेब आंबेडकराना आदरांजली

Image

प्रतिनिधी/संघर्ष भगत

माणसाला माणसासारख जगण्याची आणी माणूसपण मिळण्याचे खरे शिल्पकार जर कोणी असतील तर ते फक्त न फक्त डाँ बाबासाहेब आंबेडकर आहेत.या महामानवाच्या स्म् तिदिनी. डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतडा समीती आणी भिमराव आंबेडकर बहुउद्मेशीय संस्थे तफेँ डाँ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली .संस्थेचे अध्यक्ष गौतम धोटे संस्थेचे सचिव दर्शन बदरे सह रमेश खाडे.प्रमोद चांदेकर .मुलीँधर वानखेडे .दयासागर जिवने.

अमोल वानखेडे तसेच आई रमाई मंडळाच्या पुष्पाबाई बदरे.शकुंतलाबाई धोटे.चेतना खाडे.सविता नरनवरे.धम्मा जिवने.सविता बदरे.मिनाक्षी बदरे.लताबाई वानखेडे शुध्दलेखा खाडे. यशोधरा चांदेकर. शिला धोटे आदीनी डाँ बाबासाहेब आंबेडकर पुणक् ती पुतडउपस्थितीतपुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.आणी सायंकाळी सिध्दार्थ विहारापासून भिमज्योत डाँ आंबेडकर नगरापर्यंत आणण्यात आली सर्व बाबासाहेबांच्या अणूयानी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मेणबत्ती प्रज्वलीत करून महामाणवास अभिवादन या वेळी करण्यात आले .यावेळी गावातील मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

तसेच आवारपूर ग्रामपंचायत कार्यालयातही

डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन कार्यक्रंम घेण्यात आला यावेळी सरपंच सिंदूताई परचाके.सदस्या मंदाताई डंभारे.शिलाताई धोटे .किन्नाके.मांदाळे आदीची उपस्थित महामाणवाला अभिवादन करून .डाँ आंबेडकर नगरातील पुणक् ती पुतळ्याला सरपंचासह आदिनी दिपप्रज्वलन केले. या वेळी ग्रामपंचायत सर्व कर्मचारी अजू सिडांमसह / समाजबांधवासह नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......