WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जिल्हा परिषद कॉलनी मध्ये महालक्ष्मी घरी आल्या....

Image

सागर मुने, वणी

शहरातील जिल्हा परिषद कॉलनी येथे गणेश मोहूर्ले यांच्या घरी महालक्ष्मी चालत आल्या. भाद्रपद महिन्यात येण्याऱ्या महालक्ष्मी चे मनोभावे पूजन करण्यात येते. महालक्ष्मी पूजन काहीच घरी करतात कारण पूजन कठीण असल्याने प्रत्येकाकडे महालक्ष्मी पूजन करत नाही.

जिल्हा परिषद कॉलनी येथे आज पहाटे 4.30 वाजता गणेश मोहूर्ले यांच्या आई उठल्या व दारासमोर त्यांना काही तरी असल्याचं दिसलं म्हणून त्यांनी सर्वांना उठवून विचारले व त्यांना महालक्ष्मी दिसल्या. त्यांचे पूजन करून त्यांना देवघरात ठेवण्यात आले. परिसरातील भक्तगण महालक्ष्मी च्या दर्शनाला गर्दी करत आहे. हा चमत्कार की कोणी आणून ठेवल्या अशी चर्चा नागरिक करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.