WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रासेयो तर्फे संत गाडगे बाबा पुण्यतिथी

Image

वणी..... स्थानिक नूरजहाँ बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालयात संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित वनकर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी प्राचार्य रोहित वनकर यांनी संत गाडगे बाबा यांचे कार्य व विचारावर प्रकाश टाकला संत गाडगे बाबा यांचे विचार देशाला तारणारे आहे. असे मत प्राचार्य रोहित वनकर यांनी मांडले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share

Loading...