WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मारेगांव नगपंचायतने नव्याने बसथांब्या जवळ उदघाटन केलेल्या शौचालयात पाण्या अभावी पसरली दुर्गंधी

Image

- प्रतिनिधी सचिन मेश्राम :- नगरपंचायतने सहा दिवसा पुर्वी झालेल्या शौचालय व स्वच्छातागृहाचे उदघाटन२३डिसेंबर रोजी नगराध्यक्ष रेखाताई मडावी , प्रभारी मुखधिकारी अनमोल कांबळे यांच्या हस्ते बसस्थांबा जवळी लाखो रुपये खर्च करून नव्याने बाधकाम केलेल्या स्वच्छतागृहाचे उदघाटन झाले होते सहा दिवस होवून सुद्धा पाण्याची व्यवस्था न केल्याने दुर्गंधी पसरील असुन नगरपंचायत यांनी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकां कडुन केली जात आहे पाण्याची व्यवस्था. न केल्याने त्याचे काय.परिणाम होईल हे नगरपंचायत कळले नसावे, त्यामुळे दुसऱ्या दिवशीच दुर्गंधी चा सामना प्रवासाना व नागरिकांना करावे लागत आहे.

त्यामुळे येथील प्रवासी व नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या डेग्यु,गोचीड ताप,टायफॉईड अशा दुर्धर आजाराने जनता त्रस्त झाली असुन नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले असुन नगरपंचायत यांनी शौचालय गृह मध्ये पाण्याची व्यवस्था करावी अशी अपेक्षा नागरिकांकडुन होत आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.