WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विदर्भासह वणीत थंडीची लाट, रब्बी पिकांना संजीवनी

Image

- अमोल

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे विदर्भ अख्खा थंडीने गारठला. शनिवारी वणीचे किमान तापमान 6. 00अंश सेल्शिअम इतके हवामान खात्याने नोंदवले. रेकॉर्ड पारा खाली घसरल्याने वणीसह विदर्भ अख्खा गारठला. अजूनही थंड वारे कायम आहेच.

परतीच्या पावसाने शेतकरी राजा काहीसा धास्तावला होता. हाती आलेलं सारं उत्पन्न एका क्षणात संपलं असं वातावरण दिसतं होत, पण निसर्गाने आपली किमया काहीशी नमवती घेत थंडीचा मोकळा मार्ग करून दिला. या थंड हवेमुळे रब्बी शेत मालाला संजीवनी मिळाली. हरभरा आता खुलून आले. या थंडीमुळे शेतकऱ्यांत जीवात जीव आलाय. याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार असे जाणकार म्हणतात.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.