WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या यवतमाळ जिल्हा सरचिटणीस पदी श्री सचिन सुदर्शन काकडे यांची नियुक्ती

Image

======================

प्रतिनिधी/ रोहन राजु आदेवार

मारेगाव.......

दैनिक युवाराष्ट्र दर्शन चे मारेगाव तालुका प्रतिनिधी श्री सचिन सुदर्शन काकडे यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या यवतमाळ जिल्हा सरचिटणीस म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

मारेगाव येथील श्री सचिन सुदर्शन काकडे हे मागील काही दिवसांपासून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेमध्ये कार्यरत असुन त्यांच्या भरीव कार्याची पावती म्हणून त्यांची यवतमाळ जिल्हा सरचिटणीस म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. श्री सचिन सुदर्शन काकडे हे V24 तास न्यूज चे वणी, मारेगाव, झरी, प्रतिनिधी सुध्दा आहेत.त्यांच्या नियुक्तीमुळे सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत असुन सर्वत्र कौतुक होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.