WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रा.अमोल चांदेकर हे संगीत विषयात नेट परिक्षा उत्तीर्ण

Image

अमोल कुमरे

झरी जामणी- प्रा.अमोल पुंडलीक चांदेकर हे यशवंत चव्हाण महाविद्यालय, इस्लापूर ता. वाळवा जि.सांगली येथे मराठी विषयाचे प्राद्यापक म्हणून सध्या कार्यरत आहे. या अगोदर चांदेकर यांनी मराठी विषयात देखील नेट परिक्षा उत्तीर्ण केली आहे. ते झरी येथील श्रीमती पुष्पा चिंतामण मडावी (चांदेकर)यांचे जेष्ठ चिरंजीव असून त्यांना बालपणापासूनच संगीत क्षेत्रात तबला वाजविण्याचा छंद होता. त्यातच त्यांनी संगीतात एम ए केले असून चांदेकर विषारद देखील झाले आहे. उत्कृष्ट तबला वादक असून अनेक मोठमोठ्या कलाकारासोबत तालीम, तबला वादन व गायन केले आहे.

झरी सारख्या अत्यंत मागास व आदिवासी बहुल भागात बालपण घालवणारा अमोल आज संगीत विषयात नेट होऊन त्याने झरी सारख्या ग्रामीण परिसराचे नाव मोठे केले आहे. संगीतासारख्या विषयात यशवंत झाल्याने त्यांचे सर्व संगीत स्तरावरून अभिनंद नाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.