WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

देशाच्या हितासाठी वणी शहरात भव्य रॅली.... पोलीस जिंदाबाद, मोदी जिंदाबाद नारे देऊन युवकांनी वेधले नाकरिकांचे लक्ष....

ImageImageImageImageImageImageImageImageImage

प्रतिनिधी सागर मुने, वणी

सरकारच्या विरोधात नेहमी जनता आंदोलन करतात, मात्र वणी शहरात सरकारच्या बाजूने त्यांचा निर्णयाला समर्थन देत या भव्य रॅली त 5000 च्या वर महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. वणीच्या शासकीय मैदानातुन पावसात रॅलीची सुरुवात झाली.

भारताचा झेंडा व भगवा झेंडा ने नागरिक उपस्थित होते. या रॅली मध्ये 200 मीटर चा तिरंगा युवक घेऊन पोलीस जिंदाबाद, मोदी जिंदाबाद, भारत माता की जय, सरकारचा निर्णय योग्य असल्याने caa च्या समनार्थ ही रॅली काढन्यात आली. विशेषतः सर्वधर्मसमभाव यारॅली मध्ये पाहायला मिळाले व वणीतील सर्व बाजारपेठ दुकानदारांनी बंद ठेवून उत्साहपूर्ण सहभाग होता, महिलांचा उत्साह तर अतिशय जाणवत होता.

अवकाळी पावसामुळे आज रॅली निघणार की नाही हा यक्ष प्रश्न निर्माण झाला होता, मात्र नागरिक रेनकोट व छत्री घेऊन उत्स्फूर्त सहभागी झाल्याने पाहणाऱ्या नागरिकांनी रॅली चे कौतुक केले.

जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारे पोलीस प्रशासन जे कोणताही सण, रॅली, उन्ह, पाऊस काहीही असो पण नेहमी आपल्या कर्त्याव्यवर असतात. पोलिसांन वर दगड फेक करून त्यांना मारहाण करणे हे चुकीचे आहे. कोणताही वाद झाला तर सर्व जनता त्यांच्या कडे जातात म्हणून या देश हिताच्या रॅली मध्ये पोलीस जिंदाबाद चे नारे सगळ्यानी देऊन पोलिसांना भाऊक केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.